Surprise Me!

बंडखोर आमदार आसाममध्ये मजा करत आहेत - आदित्य ठाकरे |Aaditya Thackeray | Uddhav Thackeray | Shivsena

2022-06-28 1,211 Dailymotion

शिवसेनेचे नेते Eknath Shinde यांनी पुकारलेल्या बंडामुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालंय. हे आतापर्यंतचे शिवसेनेतील सगळ्यात मोठे बंड आहे असं म्हणायला हरकत नाही. याच पार्श्वभूमीवर भायखळ्यामध्ये Aaditya Thackeray यांनी बंडखोर आमदार हे पूरपरिस्थिती असणाऱ्या आसाममध्ये मजा करत असल्याची टीका केली. पाहुयात हे सविस्तर वृत्त.

Buy Now on CodeCanyon